येथील प्रगतीशील शेतकरी उमेदलाल जैतवार यांनी केवळ तीन महिन्याच्या कालावधीतच दोन हेक्टरमध्ये मक्याची लागवड करुन त्यातून तीन लाख रुपयांचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ...
तालुक्यातील डवकी येथील जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्लॅब कोसळल्यानंतर लोकमतने शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराची पोलखोल केली. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून बुधवारी (दि.२७) सकाळी पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी डवकी ...
भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठाली आश्वासने दिली होती. जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र पाच वर्षात सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अपयशी झाले. बेरोजगारी, सिंचन, धान उत्पादकांच्या प्रश्नांसह विविध प्रश्न कायम आहेत. ...
तालुक्यातील डवकी येथील जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीची स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांना काही झाले नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हे मिळून एकच लोकसभा क्षेत्र असल्याने जवळपास १,६०० गावात पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघामध्ये मार्च महिन्यातील वातावरणातील ऊन्हासोबतच राजकीय वातावरण तापू लागले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येत्या ११ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक ... ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे नाना पंचबुद्धे, भाजपा-शिवसेना युतीचे सुनील मेंढे, बसपाच्या विजया नंदुरकर यांच्यासह ३३ उमेदवारांनी सोमवारी आपले नामांकन दाखल केले. ...
देशसेवा करीत असतांना आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या खांबी (पिंपळगाव) येथील वीर सुपुत्राला सोमवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील जनसमुदाय उपस्थित होता. ...