मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला. ...
महिलाओ के सन्मान मे भाजप सरकार मैदान मे असा नारा भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिला होता. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या सन्मानार्थ एकही काम केले नाही. एकीकडे महिलांच्या सन्मानाची भाषा करणारे गॅस सिलिंडर आणि पेट्रोल व डिझेलची दरवा ...
विकास आणि जनहितार्थ योजना राबविण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने प्रत्यक्षात याविरुध्द काम केले आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हितार्थ राबविल्या जात असलेल्या जनहितार्थ योजना भाजप सरकारने बंद जनतेचा विश्वासघात केला. ...
गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे. या दोन्ही जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. मात्र या जिल्ह्यातील शेतकरी मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. ...
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे कोणत्याही उमदेवाराला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सोशल मीडियाचा आधार घेत आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट टाकून आपल्या ‘कार्यकर्तृत्वा’ची महती मतदारापर्यंत पोहोचविण्याची धडपड सुरू आहे. सध्या व्हॉटस्अॅ ...
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार उच्च शिक्षित असून कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर तर कुणी पदव्युत्तर पदवीधारक आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उच्चशिक्षितात लढत होत आहे. ...
निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यावर दिली आहे़ यामुळे प्रत्येकजण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. याचा नेमका फायदा मतदार घेत ...
तालुक्यातील मिसपिर्री गट ग्रामपंचायत ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. यात नागरिकांच्या नेहमी उपयोगात येणारे जन्म, मृत्यूचे दस्ताऐवज जळून नष्ट झाले. त्यामुळे हे दाखल पुन्हा तयार करुन देण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचयातने शासना ...
लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात राष्ट्रवादी आणि भाजपात थेट लढत होत आहे. मात्र भाजपाच्या उमेदवारापुढे स्वपक्षातील बंडखोराचे आवाहन उभे आहे. माजी खासदार खुशाल बोपचे यांना राजी करण्यात भाजपाला यश आले असले तरी दुसऱ्या बंडखोराकडे दुर्लक्ष करणे भाजपाल ...