येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक अनागोंदी कारभार पुढे येत असून रुग्णालयात विविध सोयी सुविधांचा अभाव असल्याने एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. या रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता ११ वेंटीलेटरची गरज असताना मात्र केवळ दो ...
बँकेने कर्ज दिले नाही यावरून बँकेविरोधात तक्रार नोंदवून १० लाख रूपये व्याजासह तसेच शारीरिक व मानसिक त्रासासाठी पाच लाख रूपये व कर्जाची रक्कम बँकेने द्यावे, यासाठी तक्रार नोंदविणाऱ्या येथील नूतन श्रीकृष्ण खंडेलवाल यांना ग्राहक मंचने चांगलाच दणका दिला ...
तालुक्यातील भोसा येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. यातंर्गत इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीच्या वृक्षांच्या ७ हजार बिया गोळा करुन सीड बँक तयार केली आहे. ...
नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तर यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता ये ...
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता गृहात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याची घटना २४ एप्रिलला उघडकीस आली होती. यानंतर रुग्णालयात चांगलीच खळबळ उडाली होती. याचीच दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस ...
तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पड ...
प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे. यामुळे पारंपरिक साधन मागे पडत असून सुतार, चांभार, कुंभार, लोहार या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. ...
तालुक्यातील ३८०० लोकवस्तीचे पाथरी गाव म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या येथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोका ...
झाडे लावा झाडे जगवा, या मूलमंत्राची पाठीशी गाठ बांधून एक ध्येयवेडा सरकारी अधिकारी गावोगावी फिरला, लोकांसमोर दरवर्षी एक तरी झाड लावा अशी संकल्पना ठेवली आणि सुरु झाला वृक्षसंवर्धनाचा एक अनोखा प्रवास. ...