सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा कमी धान असल्याच्या तक्रारीनंतर गठीत केलेल्या चौकशी समितीने चौकशीला सुरूवात केली आहे. या समितीने गुरूवारी (दि.२) सालेकसा येथे भेट देवून गोदामांची पाहणी केली. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करु न शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी ...
येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल परिसराचा विकास मागील चार वर्षांपासून रखडला आहे. पालकमंत्र्याच्या आढावा बैठकीच्या पुढे या पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी पुढे सरकतच नसल्याचे चित्र आहे. ...
वाढत्यामुळे तापमानाचा फटका मानवासह पशु पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. मात्र यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...
सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. या युगात यशस्वीपणे वावरण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. यामुळे यशाचे शिखर गाठणे सुध्दा शक्य होते. नेमकी हिच बाब हेरून तालुक्यातील पद्मपूर येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी ...
शहरातील काही खासगी नामाकिंत इंग्रजी शाळा व्यवस्थापनाकडून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी विकास शुल्काच्या नावावर शुल्क वसुल केले जाते. मात्र याची कुठलीही रितसर पावती पालकांना दिली जात नाही. ...
आपला पाल्य इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. पालकांच्या नेमक्या याच गरजेचा फायदा शहरातील काही नामांकित शाळांनी घेण्यास सुरूवात केली आहे. ...
मृग नक्षत्राचा पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. खरीप हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्या दृष्टीने ख ...