लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

Lok Sabha Election 2019; सोशल मीडियावर प्रचारयुद्ध - Marathi News | Lok Sabha Election 2019; Publicity on social media | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Lok Sabha Election 2019; सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे कोणत्याही उमदेवाराला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सोशल मीडियाचा आधार घेत आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट टाकून आपल्या ‘कार्यकर्तृत्वा’ची महती मतदारापर्यंत पोहोचविण्याची धडपड सुरू आहे. सध्या व्हॉटस्अ‍ॅ ...

Lok Sabha Election 2019; लोकसभेच्या रिंगणात उच्चशिक्षित उमेदवार - Marathi News | Highly-funded candidates in Lok Sabha elections | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Lok Sabha Election 2019; लोकसभेच्या रिंगणात उच्चशिक्षित उमेदवार

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार उच्च शिक्षित असून कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर तर कुणी पदव्युत्तर पदवीधारक आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उच्चशिक्षितात लढत होत आहे. ...

रोजच होतो एसटीतून राजकीय प्रवास - Marathi News | Every day the state travels from ST | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोजच होतो एसटीतून राजकीय प्रवास

निवडणूक मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे कोणता उमेदवार बाजी मारेल, अशा रंगतदार चर्चा एसटीच्या प्रवासात ऐकायला मिळत आहेत. ...

मतदार राजा झाला हुशार - Marathi News | Voters became a master sharp | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मतदार राजा झाला हुशार

निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यावर दिली आहे़ यामुळे प्रत्येकजण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. याचा नेमका फायदा मतदार घेत ...

Lok Sabha Election 2019; मिसपिर्रीवासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार - Marathi News | Lok Sabha Election 2019; Mississippi boycott on election | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Lok Sabha Election 2019; मिसपिर्रीवासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार

तालुक्यातील मिसपिर्री गट ग्रामपंचायत ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. यात नागरिकांच्या नेहमी उपयोगात येणारे जन्म, मृत्यूचे दस्ताऐवज जळून नष्ट झाले. त्यामुळे हे दाखल पुन्हा तयार करुन देण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचयातने शासना ...

Lok Sabha Election 2019; बंडखोरीमुळे भाजपाला मतविभाजनाचा धोका - Marathi News | Lok Sabha Election 2019; Because of rebellion, the BJP is at risk of divisive division | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Lok Sabha Election 2019; बंडखोरीमुळे भाजपाला मतविभाजनाचा धोका

लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात राष्ट्रवादी आणि भाजपात थेट लढत होत आहे. मात्र भाजपाच्या उमेदवारापुढे स्वपक्षातील बंडखोराचे आवाहन उभे आहे. माजी खासदार खुशाल बोपचे यांना राजी करण्यात भाजपाला यश आले असले तरी दुसऱ्या बंडखोराकडे दुर्लक्ष करणे भाजपाल ...

वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी एचएसआरपी प्लेट - Marathi News | HSRP plate to prevent vehicle theft | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी एचएसआरपी प्लेट

वाहनांचे नंबर प्लेट बदलवून दुसरेच क्रमांक लावून चोरीची वाहने सर्रास शहरात चालविले जातात. या वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी आता देशभरातील वाहनांना एचएसआरपी प्लेट (नोंदणी क्रमांकाची सुरक्षीत प्लेट) १ एप्रिलपासून सर्वच नवीन वाहनांना लावण्यात येणार आहे. ...

Lok Sabha Election 2019; सन्मानच नाही तर युतीधर्म पाळायचा कसा - Marathi News | Lok Sabha Election 2019; If not only honor but also to follow the war creed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Lok Sabha Election 2019; सन्मानच नाही तर युतीधर्म पाळायचा कसा

निवडणुकीच्या प्रचाराला साधे वाहन तर सोडा दुपट्टाही मिळाला नाही. कुणी सन्मानाने बोलवायला तयार नाही. अशा स्थितीत युतीधर्म पाळायचा कसा असा सवाल भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिक आता थेट विचारत आहेत. ...

Lok Sabha Election 2019; नाराज मनांवर मोदीरुपी फुंकर घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Lok Sabha Election 2019; Attempted to blame Modi for his grief | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Lok Sabha Election 2019; नाराज मनांवर मोदीरुपी फुंकर घालण्याचा प्रयत्न

भाजपाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारासंघासाठी ऐनवेळी पक्षातील जेष्ठांना डावलून नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने भाजपातील बऱ्याच जेष्ठ नेत्यांची सुध्दा मन दुखावली आहे.गोंदिया जिल्ह्यात या उमेदवाराचा जनसंपर्कच नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. ...