यंदा एप्रिल महिन्यातच सूर्य कोपल्याने नदी, नाले व तलाव कोरडे पडले आहे. परिणामी मानवासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. मात्र गोरेगाव तालुक्यातील बंड तलाव वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. या तलावात मे महिन्यातही भरपूर पाणी शिल ...
आमगाव येथील रेल्वे स्थानकावर घाबरलेल्या स्थितीत एकटीच बसून असलेल्या मुलीची चौकशी करून तिची समजूत घालून स्त्री स्क्वॉडने सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. स्त्री स्क्वॉडच्या या कार्याने या स्क्वॉडच्या निर्मितीमागचा उद्देश खऱ्या अर्थाने फलितास आल्याच ...
टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाराचा वापर करु न आमगाव तालुक्यातील १५ गावे-वाड्या, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चार गावे-वाड्या व देवरी तालुक्यातील सहा गावे-वाड्यांमध्ये एकूण २५ नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यत ...
भर उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे गावची गावे पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या पुनर्वसन भागातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु असताना नगर पंचायत व निसर्ग मंडळाच्यावतीने टॅकरद्वारे येथे पाणी पु ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील रोजंदारी काम करणाºया मजुरांची मजुरी गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेली नाही. परिणामी त्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मजुरी काढून देण्याची मागणी मजूर करीत आहेत. ...
गावातील तरूणीला (१९) लग्नाचे आमिष देत तिचे वर्षभरापासून लैंगिक शोषण केले. त्यानंतर दुसऱ्याच मुलीशी विवाह ठरला. परंतु त्या उपवराने लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी त्या मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिला बेदम मारहाणही केली. ...
मोरगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीच्या दोन खोल्यात वर्ग भरत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून चिमुरड्याच्या जीवाशी खेळ केला जात आहे. ...
आमगाव तालुक्याच्या किकरीपार येथील निलेश पुनाराम मोटघरे (२५) असे बलात्कारी उपवराचे नाव आहे. त्याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला मागील तीन वर्षांपासून त्रास द्यायचा. ...
मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी भूजल पातळीत सुद्धा घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईच्या काळातही पर्यावरण संवर्धनासाठी नि ...
कोरची, चिचगड, देवरी, आमगाव, गोंदिया या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील ४८ गावांना आमगाव दरम्यान बनगाव पाणी पुरवठा योजनेने पाण्याची लाईन जोडली आहे. पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन जमीनीपासून चार फूट खोलवर आहे. ...