रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने रेल्वेच्या ई तिकीट कार्यालयावर धाड घालून एका दलाला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई मंगळवारी (दि.१५) करण्यात आली. ...
जिल्ह्यात नकली दारूचा महापूर वाहात आहे. या दारूवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ व १४ मे ला कारवाईचे धाडसत्र सुरू राबविले. १३ रोजी गोंदिया शहरातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड घातली. या दोन दिवस केलेल्या कारवाईत १२ लाख रूप ...
गोंदिया तालुक्यातील दासगाव डांर्गोली येथील रेती घाटावरुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. मात्र यानंतरही रेतीमाफीयांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने रेती माफीया महसूल विभागाच्या यंत्रणेवर वरचढ झाल्याचे चित्र आहे. ...
राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. सध्या रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत विक्रीस आला असून खरीपाप्रमाणेच रब्बीतील धानाला बोनस मिळणार का, असा संभ्रम शेतक ...
मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि यावर्षी तापमानात झालेली वाढ यामुळे यंदा पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना वेळेत सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांनी पाणी ट ...
कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्टÑाची प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू केली. गरीब मुलांना गरीबीमुळे काम केल्याशिवाय पर्याय उरत नसल्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते. त्यांनाही शाळेत जाता यावे म्हणून बाल संक्रमण शाळा सुरू ...
अख्ख आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा किव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिला ...
सालेकसा तालुक्यातील धान खरेदीतील घोळ प्रकरणी चौकशी समितीने गोदामातील धानाचे पुन्हा वजन करण्यासाठी जिल्हाधिकारी व मार्केटिंग फेडरेशनची परवानगी मागीतली होती. याला दोन दिवसांपूर्वीच मंजुरी दिली. ...
वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि.१३) शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल चालकांचे अतिक्रमण हटविण्यात आले.हॉटेल व्यावसायीकांनी नाली आणि रस्त्यावर बांधलेला ओटे फोडून रस्त ...