लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासन मालकीची जागा ग्रा.पं.ने दिली भाड्यावर - Marathi News | Gram Panchayat has given the land owned by the government | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शासन मालकीची जागा ग्रा.पं.ने दिली भाड्यावर

गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटसाठी सोमलपूर ग्रामपंचायतने मासिक सभेत ठराव घेऊन शासन मालकीची जागा भाड्याने दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी आता काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

‘गोरेगाव मंथन ग्रुपने’ घेतला सामाजिक कार्याचा वसा - Marathi News | 'Goregaon Manthan Group' took social work fat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘गोरेगाव मंथन ग्रुपने’ घेतला सामाजिक कार्याचा वसा

शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिकांचा गोरेगाव मंथन, जय महाकाल निसर्ग मंडळ ग्रुप सामाजिक उपक्रमात सहभागात युवक आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे. सामाजिक उपक्रम असो वा कामाचे नियोजन असो सर्व सदस्य सक्रिय होवून ते काम हाती घेऊन तडीस नेतात ...

रेल्वेस्थानक,क्वॉर्टरवर पाणीटंचाईचे संकट - Marathi News | Water shortage crisis at the railway station, quarter | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेस्थानक,क्वॉर्टरवर पाणीटंचाईचे संकट

शहरातील मुख्य रेल्वे स्थानक व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरला गोंदियापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या बिरसोला येथील बाघ नदीच्या पात्रात उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र बाघ नदीच्या पात्रात केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीस ...

धानाचे डीओ देऊन फेडरेशन मोकळे - Marathi News | Federation free with donation of DAO | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धानाचे डीओ देऊन फेडरेशन मोकळे

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करुन तांदूळ तयार केला जातो. यासाठी राईस मिलर्सशी करार करुन केंद्रावरुन धानाची भरडाईसाठी उचल केली जाते. ...

वीज नसलेली वस्ती - Marathi News | Non-electricity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वीज नसलेली वस्ती

नवेगावबांध-कोहमारा राज्य महामार्गावर परसोडी हे गाव आहे. डोमाटोली, वडगुरेटोली, परसोडी, रामनगर, पांढरवानी रैयत, झोडेटोली, पांढरवाणी माल, चान्ना कोडका व खोली अशा ९ गाव व टोल्या मिळून परसोडी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमधील लोकसंख्या ३३४७ आहे. ...

शिंगाड्याच्या शेतीतून आठ महिन्यात दीड लाखाचे उत्पन्न - Marathi News | Half a month's yield from shelling cultivation yielded one and a half lakhs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिंगाड्याच्या शेतीतून आठ महिन्यात दीड लाखाचे उत्पन्न

शेतीतील वाढता लागवड खर्च आणि तीच तीच पिके घेतली जात असल्याने जमिनीची पोत देखील दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तर शेती करणे तोट्याचे होत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. ...

ब्रेकनंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम - Marathi News | After the break, encroachment removal campaign | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ब्रेकनंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने ब्रेकनंतर शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोहीम राबविली.यांतर्गत तीन अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करीत रस्त्यावर ठेवण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखा पुन् ...

नोकरी लावून देण्याच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक - Marathi News | Unemployed fraud in the name of employing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नोकरी लावून देण्याच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक

गोंदिया जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षकाची लावून देण्याच्या नावाखाली एका खासगी कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याने १५० बेरोजगार युवक-युवतींची ४४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार आज (दि.१७) तिरोडा येथे उघडकीस आली आहे. ...

जिल्ह्याचा पारा पुन्हा ४३ अंशावर - Marathi News | The mercury of the district is again 43 degrees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्याचा पारा पुन्हा ४३ अंशावर

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...