येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती ...
मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शनिवारीपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात अधिक वाढ झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील आठ दिवस तापमा ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांचा तब्बल १ लाख ९७ हजार विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांच्या विक्रमी विजयामागे खरी भूमिका होती ती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आ.डॉ.परिणय फुके यांची. ...
हजारपेक्षाही कमी लोकवस्तीचे गाव. आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त अशी बिरुदावली मिळालेले भरनोली हे गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. गाव अगदी दारिद्र्यात खितपत पडलेले. गावात संपूर्णत: अशिक्षितपणा पण पूर्व विदर्भाच्या कुठल्याही ग्रामीण भागाला ...
अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पूनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे. ...
रब्बीची धान खरेदी आतापर्यंत सुरु झाली नसल्याने मागील १० दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांचे धान गिरणीच्या परिसरात पडून आहे. अशात अचानक मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना धान खराब होण्याची चिंता वाटत असून त्यांचे धान लवकर काटा करुन खरेदी करावी ...
गोंदिया-भंडारा जंगल व तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचा शेतकऱ्यांचा सिंचनासाठी कसा उपयोग होईल तसेच यावर आधारित केंद्र शासनाच्या योजना आणून कसा विकास साधता जाईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी दिले. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ११ एप्रिलला पार पडल्यानंतर तब्बल ४२ दिवसांनी गुरूवारी (दि.२३) मतमोजणी घेण्यात आली.त्यामुळे १७ व्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा खासदार कोण होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. भाजपचे सुनील मेंढे यांनी ६ ...
जसजशी निकालाची उत्कंठा वाढत होती तसतसा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साही ओसंडून वाहत होता. पहिल्या फेरीपासूनच भाजप गोटात उत्साह दिसून आला. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुनील मेंढे यांच्या मूळगावी ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामस्थांनी जणू दिवाळीच साजरी केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जिल्ह्याच्या राजकारणात अडीच वर्षांपुर्वी पाय ...