जिल्ह्यातील पाण्याची टंचाई अधिकच गंभीर होत चालली असून रखरखत्या उन्हामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. सध्या स्थिती जिल्ह्यातील ३८ पैकी २३ जुने मालगुजारी तलावांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. तर उर्वरित तलावातही अत्यल्प पाणीसाठा आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट अध ...
नवेगावबांध पर्यटन स्थळ सन १९८० ते ९५ च्या मध्यकाळात सर्वदूर परिचित होते. मात्र या पर्यटन स्थळाचे गतवैभव टिकविता आले नाही. नवेगावबांध पर्यटनस्थळ चार विभागात विभागले असल्याने विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र या स्थळाच्या विकास कामाच्या बाब ...
उन्हाळ्याच्या सुट्यांचा उपभोग घेणे म्हणजे शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असते. बरीच शिक्षक मंडळी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये कुटुंबासह फिरायला जातात तर कुणी इतर कामात गुंतले असतात. परंतु अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अरततोंडी (इळदा) येथील विजयकुमार सखाराम ल ...
माजी खासदार व भारतीय राष्ट्रीय किसान कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (दि.१) अग्निकांडात जळून भस्म झालेल्या दुकानांच्या सर्व दुकानदारांची भेट घेतली. ...
तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार ...
यंदा सुर्यदेव चांगलेच खवळले असतानाच नवतपाही कधी नव्हे तसा तापला. २५ मेपासून सुरू झालेल्या या नवतपात यंदाची सर्वाधीक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, नवतपात एक-दोनदा बरसलेल्या सरींमुळे आणखीच अडचण वाढली असून उकाडा व उमसने हैर ...
शासन माता व बाल मृत्यूवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करीत असले तरी बालमृत्यूचे तांडव थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी उत्कृष्ट असे नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आले आहे. ...
पाच वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.३) तालुकावासीयांच्यावतीने देवरी बंदचे आवाहन केले असून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा व बंद सर्व धर्मीय-सर्वजातीय नागरिकांच्यावतीने स्वयंस्फुर्तीने आयोजित करण्यात आले अस ...
पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहत शुक्रवारी (दि.३१) अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त तंबाखू पदार्थ विषयक व्यसनाधिनता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...