मागील काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा पसरविली जात आहे. यासंदर्भात तीन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभेत आपण भाजप पक्षात प्रवेश करणार नसून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण यानंतर पुन्हा ...
तालुक्यातील ग्राम चिखली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत कृषी पंधरवाडा व खरीप हंगामापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ...
केंद्र आणि राज्य सरकार प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवून ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करीत आहे. ग्रामीण रस्त्यांना शहरी रस्त्यांशी जोडून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे. ...
जिल्ह्यात २६० राईस मिल असून येथे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे प्रदूषणाचे मोजमाप करण्याची यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली. प्रदूषण नियंत्रण मंडळान ...
पावसाळा गोंदिया जिल्हावासीयांसाठी तापदायकच ठरतो़ पावसाळ्यातही कुठे पाणी तुंबते, तर खड्ड्यांनी शहराची चाळण होते़ मात्र या पावसाळ्यात नगर परिषदेकडून पावसाळा पूर्वीची कामे करणे जोमाने सुरू आहेत़ त्यामुळे यंदाचा पावसाळा गोंदिया शहरवासीयांसाठी दिलासा देणा ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत सालेकसा येथील सहकारी संस्थेने खरीप हंगामात धान खरेदी केली. मात्र सदर सहकारी संस्थेच्या गोदामात खरेदी केलेल्या धानापेक्षा कमी धान असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी सुरू करण्यात आ ...
येथील एका सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.१) घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी (दि.३) सर्वपक्षीय देवरी बंदचे आवाहन करण्यात आले. यानंतर सक ...
मौजा गवर्रा येथील शासनाच्या मालकीच्या तलावात एका कंत्राटदाराने अवैध मुरुम खोदण्यासाठी मोठा खोल खड्डा खोदला आहे. गुरे, ढोरे धुणे व कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला-पुरुषांसाठी हा खड्डा प्राणघातक ठरतोय. प्रशासनाकडे खड्डा बुजविण्याची मागणी करुनही ते याकडे ...
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (दि.३) दुपारी भरउन्हात सुमारे तीन तासापर्यंत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले. ...