सर्वच शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात अशी मागणी होत आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. तर ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले लखनसिंह मोह ...
अनेक वर्षापासून रखडलेल्या आंबेनाला तलावाच्या मंजुरीकरिता प्रत्यक्ष पाहणीसाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव श्रीकांत कामडी दाखल झाले. आमदार विजय रहांगडाले तसेच वनविभागाच्या नागपूर व भोपाळ येथील अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन ते तसा अहवाल २५ दिवसांत कें ...
मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते. ...
तालुक्यात नवेगावबांध व इटियाडोह हे दोन मोठे जलाशय आहेत. या दोन जलाशयातील पाण्याची पातळी खालावली आहे. या जलाशयांवर चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यावर येत्या आठवडाभरात जलसंकट उद्भवण्याची दाट ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात दुसरे स्थान पटकाविले आहे. ...
केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत जिल्ह्यातील अतिदुर्गम व ग्रामीण क्षेत्रातील ५७ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदेच्यावतीने गौरव करण्यात आला. ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा अंतर्गत तालुक्यातील शेतकरी मित्रांची खरीप हंगामपूर्व आढावा सभा घेण्यात आली. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, तांत्रिक कृषी सहायक पी.आर.कोकाटे उपस्थित होते. ...
शहर आणि जिल्ह्यातील काही नामाकिंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून दरवर्षी सक्तीच्या नावावर दहा टक्के शैक्षणिक शुल्क वाढ केली जात आहे. तर शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची विद्यार्थ्यांना सक्ती करुन त्यांची लूट केली जात आहे. ...
जवळील ग्राम चुटिया येथील रहिवासी यादवराव देवीलाल टेंभरे यांच्या घरातील धानाच्या कोठाराला आग लागली. ही शुक्रवारी (दि.७) सकाळी ९ वाजता दरम्यान लागलेल्या या आगीत कोठारातील धान, शेतीचे साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे सात लाख रूपयांचे नुकसान झाले. ...