देवरी तालुक्यातील ग्राम सावली येथे घराच्या छतवरून पडून तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२४) सकाळी १०.३० वाजतादरम्यान घडली. मृत तरूणीचे नाव दिक्षा देवनाथ बिंझलेकर (वय २४) असे आहे. ...
प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकविणे अनिवार्य व्हावे अशी मागणी होत असून मुख्यमंत्रीही त्या बाजूने आहेत. यावरून महाराष्ट्रात मराठीला धोक्याची घंटा आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, मराठी भागात मराठीला अंक ज्ञानाची काही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ...
शासनाने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आॅनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर कामे करणे अवघड होत आहेत. ...
मागील काळातील काही कटू अनुभव पाहता यंदाच्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मिनिट टू मिनिट रिपोर्टिंग पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मंत्रालयास करावे लागणार आहे. ...
तालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या रिक्त जागेसाठी रविवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या मतदानात ७३.४० टक्के मतदान झाले. निवडणुकीत क्षेत्रातील १२ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ...
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतंर्गत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना परतावाच मिळत नसल्याचे चित्र आहे. ...
आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर मागील दोन दिवसांपासून ४७ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. ...