मृग नक्षत्र लागून आता वर ७ सात दिवस होवूनही पाऊस बरसला नव्हता. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघता १४ जून पर्यंत सरासरी ९२ मिमी पाऊस पडायला हवा होता. यंदा मात्र फक्त ०.७८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. ...
सुर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडीच्या मैदानात जमलेल्या मैफलीवर धाड घालून रामनगर पोलिसांनी ११ जणांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ‘सुर्याटोला मैदान बनला दारू ड्यांचा अड्डा’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित केली होती. ...
योग्य उपचाराच्या आशेने गरीब रूग्ण येथे येतात. अशात त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवा असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव व वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. ...
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य करायचे आहे. अंत्योदयाच्या तत्वावर चालून अंतिम घटकापर्यंत विकासाला घेऊन जायचे आहे. ज्या विश्वासाने जनतेने निवडून दिले आहे, त्या विश्वासावर खरे उतरून जनतेच ...
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येत असलेली कामे यंत्रणांनी समन्वयातून वेळीच पूर्ण करावीत, असे निर्देश पालक सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी दिले. ...
जगात शांतीचा संदेश पोहोचविणारे श्रीसंत गुरुनानकदेव यांच्या परंपरेला ५५० वर्ष पूर्ण झाले असून हाच शांतीचा संदेश सर्व मानवजातीला व्हावा देण्यासाठी ५५० साल गुरुनानकदेव प्रकाश यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचे शुक्रवारी तिरोडा येथे आगमन झाले. ...
शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशातच यायला हवे असे असतांना शाळा सुरू होण्यास दहा दिवसाचा कालावधी शिल्लक असून ३ कोटी ५१ लाख रूपये गणवेशासाठी मिळाला नाही. ...