प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल योजनेतंर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जात आहे. मात्र घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांना वगळून इतर लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसल्याने त्यांची पंचायत समिती कार्या ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियातर्फे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी २६ जूनला जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे व जिल्हाध्यक्ष मनोजकुम ...
विद्यार्थी व्यसनाच्या गर्ततेत जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाऱ्या तंबाखू या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८१ शाळांपैकी शासनाच्या ११ निकष ...
जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता १७ जूनपर्यंत सरासरी ११२ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. यंदा मात्र १७ जूनपर्यंत सरासरी ६.७५ मिमी पाऊस झाला. त्यामुळे अद्याप १०५.२५ मिमी पावसाची तूट कायम आहे. आता जून महिना अर्धा लोटला असूनही पाऊस बरसण्याचे नाव घेत नसल्याने ही ...
मृग नक्षत्र यंदा पूर्णपणे कोरडा गेला असून अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टर मधील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जून महिना संपत येत असताना सुध्दा वरुण राजाने दर्शन न दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकड ...
गोंदिया जिल्ह्याचे वैभव आणि हळूहळू सारसांचा जिल्हा अशी ओळख निर्माण होत असताना यंदा जिल्ह्यातील सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याने ही ओळख अधिक प्रभावीपणे होण्यास मदत झाली आहे. सेवा संस्था आणि शेतकऱ्यांच्या मदतीने सारस संवर्धनासाठी मागील पाच सहा वर ...
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद केली. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनल ...
खरीप हंगामातील धानाची रेकॉर्ड ब्रेकींग १८.३६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यानंतर आता मार्केटींग फेडरेशनने रब्बीतील धानाची सुध्दा बम्पर खरेदी केली आहे. फेडरेशनने जिल्ह्यातील ५३ केंद्रांवर आतापर्यंत ३ लाख ८७ हजार ८६९ क्विंटल धान खरेदी केली आहे. ...
कलकत्ता येथील खासगी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या आणि राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्लाच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी इंडियन मेडीकल असोशिएशनच्या नेतृत्त्वात सोमवा ...
तालुक्यातील वनक्षेत्रात प्रथमच दोन जंगली हत्ती छत्तीसगड राज्याकडून आले आणि जंगलात विचरण करीत हाजराफॉल येथे त्यांनी मुक्काम ठोकल्याची माहिती आहे. धबधब्याच्या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटून ते पुढे निघून गेले. ...