घराच्या छपरात झोपून असलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पांढरवाणी झोळेटोली येथे घडली. मंदा रामदास कुंभरे (५१) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आह ...
शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक रस्त्याचे बांधकाम सुरू असून ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी के ल्यावर त्यांना सुद्धा तक्रारीत तथ्य आढळले. यावर ...
जिल्हा आस्थापनेवर कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या १ जुलै रोजी करण्यात आल्या. गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांची बदली अर्जुनी-मोरगाव ठाणेदार म्हणून करण्यात आली. ...
राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया व तिरोडा येथील शहरी भागात बचत गट निर्मिती व बळकटीकरणाचे कार्य केले जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया शहरी भागात ४८६ व तिरोडा शहरी भ ...
लगतच्या छत्तीसगड राज्यात महिनाभरापूर्वी शासकीय धान खरेदी बंद झाली. परिणामी या जिल्ह्यातील कमी किमतीचा जवळपास सहा लाख क्विंटल धान जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत धान खरेदी करणाऱ्या काही संस्थांनी गोदामात भरुन धानाची अदलाबदल केल्याची माहिती आहे. मात् ...
३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत यंदा नगर परिषदेला पाच हजार ६०० वृक्ष लागवडीचे टार्गेट आहे. त्यानुसार नगर परिषदेने नियोजन सुर केले असून शहरातील विविध भागांत आतापर्यंत सुमारे तीन हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल ...
पोलिसांविषयी नागरिकांच्या मनात असलेली भिती दूर करण्यासाठी व पोलीस आणि जनता यांचे नाते अधिक दृढ व्हावेत यासाठी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना गावा-गावामध्ये फिरते पोलीस ठाणे (शिबिर/कॅम्प) घेण्याचे आदेश दिले. २९ जून रोजी जि ...
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात युती शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अमंलबजावणी गोंदिया जिल्ह्यात काही प्रमाणात झाली. त्या अनुषंगाने इयत्ता पहिली ते दहावीच्या शाळांची तपासणी करण्यात आली. ...