लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

८८६ गावांत 'कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू' मोहिमेला सुरुवात - Marathi News | 'Fill compost pits, keep your village clean' campaign launched in 886 villages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :८८६ गावांत 'कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू' मोहिमेला सुरुवात

१ मे पासून मोहिमेला सुरुवात : १३८ दिवसांचा कालावधी; सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग ...

तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल - Marathi News | 36,000 tourists visit Nagzira Tiger Reserve in three months Citizens tired of cement and concrete forests are now turning to forest tourism | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी

माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी, आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. त्यामुळेच शहरी नागरिकांचा कल आता वनपर्यटनाकडे दिसत आहे. ...

वाघोबाच्या दर्शनासाठी गर्दी! नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तब्बल ३६ हजार पर्यटकांची सफारी - Marathi News | Crowds gather to see the tiger! As many as 36 thousand tourists go on safari at Navegaon-Nagzira Tiger Reserve | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाघोबाच्या दर्शनासाठी गर्दी! नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तब्बल ३६ हजार पर्यटकांची सफारी

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : ३६ हजार पर्यटकांनी केली जंगल सफारी ...

दोन दिवसांच्या अवकाळीच्या नेहराने जिल्ह्यातील ३८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Two days of unseasonal rains damage crops on 3832 hectares in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन दिवसांच्या अवकाळीच्या नेहराने जिल्ह्यातील ३८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Gondia : येणारे काही दिवस आहेत पावसाचे ...

सायलेंट झोनमध्येही डीजेचा थयथयाट – प्रशासन कुठे आहे? - Marathi News | DJ's are noisy even in the silent zone - where is the administration? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सायलेंट झोनमध्येही डीजेचा थयथयाट – प्रशासन कुठे आहे?

Gondia : ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाचा धोका वाढला, नागरिक वैतागले ...

तब्बल १२४ वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला जुळून आला दुर्मीळ योग - Marathi News | A rare yoga coincided on Akshaya Tritiya after 124 years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तब्बल १२४ वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला जुळून आला दुर्मीळ योग

Gondia : तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र व बुधवारचा संयोग ...

स्पर्धा परीक्षेत वाढतोय गोंदिया जिल्ह्याचा टक्का ! पोलिस विभागाच्या वाचनालयाची मदत - Marathi News | Gondia district's percentage is increasing in competitive exams! Help from the police department library | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्पर्धा परीक्षेत वाढतोय गोंदिया जिल्ह्याचा टक्का ! पोलिस विभागाच्या वाचनालयाची मदत

ग्रामीण भागात दिलासादायक चित्र : पोलिस विभागाची ज्ञानपोई ठरतेय महत्त्वपूर्ण ...

अक्षय्यतृतीयेला बालविवाह करणाऱ्यांवर थेट कारवाई; महिला व बालविकास विभाग सतर्क! - Marathi News | Direct action against those who marry children on Akshaya Tritiya; Women and Child Development Department alert! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अक्षय्यतृतीयेला बालविवाह करणाऱ्यांवर थेट कारवाई; महिला व बालविकास विभाग सतर्क!

Gondia : महिला व बालविकास विभाग अलर्ट मोडवर ...

'या' लाडक्या बहिणींना आता मिळणार केवळ पाचशे रुपये प्रतिमहिना - Marathi News | 'These' beloved sisters will now get only Rs. 500 per month | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'या' लाडक्या बहिणींना आता मिळणार केवळ पाचशे रुपये प्रतिमहिना

अर्जाची केली जातेय पडताळणी : संजय गांधी निराधारच्याच लाभाला पसंती ...