धान सुकला :
By Admin | Updated: October 8, 2015 01:33 IST2015-10-08T01:33:06+5:302015-10-08T01:33:06+5:30
सालेकसा तालुक्यात यंदा धानाच्या पिकाची स्थिती वाईट आहे.

धान सुकला :
धान सुकला : सालेकसा तालुक्यात यंदा धानाच्या पिकाची स्थिती वाईट आहे. पावसाच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी धान भरलाच नाही. पाण्याअभावी धान असा सुकून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.