ओव्हरलोड ट्रॅक्टर उलटला :

By Admin | Updated: November 10, 2016 00:29 IST2016-11-10T00:29:36+5:302016-11-10T00:29:36+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील सौंदड येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजता सेंट्रींगचे साहित्य घेऊन

Overload tractor overturned: | ओव्हरलोड ट्रॅक्टर उलटला :

ओव्हरलोड ट्रॅक्टर उलटला :

ओव्हरलोड ट्रॅक्टर उलटला : राष्ट्रीय महामार्गावरील सौंदड येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजता सेंट्रींगचे साहित्य घेऊन जाणारा एक ओव्हरलोड ट्रॅक्टर उलटल्याने त्यातील साहित्य असे रस्त्यावर दूरपर्यंत विखुरले. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.

Web Title: Overload tractor overturned:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.