मृतकाच्या कुटुंबीयांना संघटना देणार आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:33 IST2021-08-21T04:33:30+5:302021-08-21T04:33:30+5:30

गोंदिया: झाडे कुणबी समाज संस्था, गोंदियाने एक उपक्रम सुरू केला. ज्यांच्या घरी निधन झाले त्या कुटुंबीयांचे सात्वन करून त्या ...

The organization will provide support to the families of the deceased | मृतकाच्या कुटुंबीयांना संघटना देणार आधार

मृतकाच्या कुटुंबीयांना संघटना देणार आधार

गोंदिया: झाडे कुणबी समाज संस्था, गोंदियाने एक उपक्रम सुरू केला. ज्यांच्या घरी निधन झाले त्या कुटुंबीयांचे सात्वन करून त्या लोकांसाठी जेवण तयार करण्याचा उपक्रम झाडे कुणबी समाज संस्थेने सुरू केला आहे. या कार्याचे सर्व समाजातील सदस्यांकडून कौतुक केले जात आहे. या कार्यासाठी झाडे कुणबी समाज अन्न समितीचे अध्यक्ष मीना पाथोडे, समन्वयक सरोज फुंडे, सचिव नीलेश चुटे, सदस्य राजेश हुकरे, कमलेश चुटे, निखिल भंडारकर, ॲड. दुर्गा डोये, गोपाल बोहरे, शुभम गायधने, सुरेंद्र वाढई, सुजाता सुरेश बहेकार, गौरव बहेकार, संगीता शेंडे, केशव बेहरे, उमेश्वरी चंद्रकुमार चुटे, नंदलालजी पाथोडे, विकास खोटेले, भारत कोरे, दीप्ती तवाडे, धनश्याम थेर, चंद्रकुमार चुटे, कुंदा दोनोडे, डॉ. नोव्हील ब्राम्हणकर, दीप्ती तावाडे, संतोष मुनेश्वर, राहुल खोटेले, गौरव बहेकार, राजेश दोनोडे यांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: The organization will provide support to the families of the deceased