उघड्यावरचा संसार :
By Admin | Updated: January 15, 2017 00:17 IST2017-01-15T00:17:16+5:302017-01-15T00:17:16+5:30
अलिकडे शेतीपयोगी लोखंडी औजारांचा वापर कमी झाला आहे.

उघड्यावरचा संसार :
उघड्यावरचा संसार : अलिकडे शेतीपयोगी लोखंडी औजारांचा वापर कमी झाला आहे. मात्र दोन पैसे मिळण्याच्या आशेने राजस्थानवरून भटकंती करीत आलेले हे लोहार कुटुंब आपल्या बिऱ्हाडासह आजही गावोगावी जाऊन लोखंजी औजारे तयार करून त्यावर संसाराचा गाडा चालवित आहे.