इंधन दरवाढीच्या विरोधात एकदिवसीय उपोषण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:20+5:302021-03-27T04:30:20+5:30
या आंदोलनात तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे, देवरी तालुका महिला अध्यक्ष सुभद्रा अगडे, तालुका महासचिव ...

इंधन दरवाढीच्या विरोधात एकदिवसीय उपोषण ()
या आंदोलनात तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे, देवरी तालुका महिला अध्यक्ष सुभद्रा अगडे, तालुका महासचिव बळीराम कोटवार, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, देवरी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप गुप्ता, प्रशांत कोटांगले, सादुर्ल संगीडवार, माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडिया, माजी उपसरपंच परमजितसिंग भाटिया, मनोहर उदापुरे, मोहन डोंगरे, अविनाश टेंभरे, छगनलाल मुंगनकर, गणेश भेलावे, भीमराव वालदे, सुरेंद्र बन्सोड, कमलेश पालीवाल, सरपंच भारती सलामे, सरपंच कविता वालदे, किरण राऊत, ऊर्मिला डोये, ॲड. श्रावण उके, दिलीप श्रीवास्तव, देवरी तालुका काँग्रेस किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष जीवन सलामे यांच्यासह देवरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व आघाडी प्रमुख व कार्यकर्ते यांचा सहभाग होता. या आंदोलनानंतर देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.