नर्सरी फुलली:
By Admin | Updated: May 17, 2017 00:14 IST2017-05-17T00:14:14+5:302017-05-17T00:14:14+5:30
सौंदड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने शतकोटी वृक्ष लागवडीच्या वेळी गावात ६३६० रोपटे लावून .....

नर्सरी फुलली:
नर्सरी फुलली: सौंदड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने शतकोटी वृक्ष लागवडीच्या वेळी गावात ६३६० रोपटे लावून त्यी रोपट्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली. दररोज या रोपट्यांना पाणी दिले जात असल्याने ही नर्सरी उन्हाळ्यातही अशी हिरवीकंच दिसत आहे. विविध सेवा सहकारी संस्थेने वृक्षसंवर्धनासाठी लावलेली नर्सरी इतरांनाही प्रेरणा देणारी आहे.