एनआरएचएम कर्मचाऱ्यांची धडक :
By Admin | Updated: September 4, 2016 00:12 IST2016-09-04T00:12:51+5:302016-09-04T00:12:51+5:30
मार्च २०१७ मध्ये सेवा संपुष्टात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाने नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी

एनआरएचएम कर्मचाऱ्यांची धडक :
एनआरएचएम कर्मचाऱ्यांची धडक : मार्च २०१७ मध्ये सेवा संपुष्टात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाने नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने लढा सुरू केला आहे. याअंतर्गत शनिवारी काढलेल्या लांबलचक मोर्चात सहभागी कर्मचारी. या मोर्चाचे नेतृत्व सुनील तरोणे व संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केले.