३२ हजार मतदारांचे छायाचित्र नाही : तर यादीतून नावे वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:35+5:302021-03-27T04:30:35+5:30
.................. विधानसभानिहाय आकडेवारी विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार ...

३२ हजार मतदारांचे छायाचित्र नाही : तर यादीतून नावे वगळणार
..................
विधानसभानिहाय आकडेवारी
विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार छायाचित्र नसलेले मतदार
गोंदिया ३२४६२९ २१३६१
अर्जुनी मोरगाव २५३३६४ २६९८
तिरोडा २५८२२९ ५०३९
आमगाव २६८२४७ ३१५६
..............................................................................
जिल्ह्यातील एकूण मतदार - ११४४६९
महिला मतदार : ५५६११२७
पुरुष मतदार : ५४८३४२
........................
छायाचित्र नसलेले एकूण मतदार : ३२२५४
महिला मतदार :१८१२७
पुरुष मतदार : १४२१३
......................................
कोट :
सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे अथवा नाही याची खात्री करुन घ्यावी तसेच छायाचित्र नसल्यास तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे ते जमा करावे. मतदारांना छायाचित्र जमा करण्यासासाठी ३ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. तर मतदारांनी याची नोंद घेवून आपले छायाचित्र जमा करुन सहकार्य करावे.
- सुभाष चौधरी, जिल्हा निवडणूक अधिकारी.