नितेश पंचभाई ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:00+5:302021-04-23T04:31:00+5:30

...... विनोद चौरसिया गोंदिया : येथील रहिवासी तथा फेमस स्टुडिओचे संचालक विनोद सत्यनारायण चौरासिया यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ...

Nitesh Panchbhai () | नितेश पंचभाई ()

नितेश पंचभाई ()

......

विनोद चौरसिया

गोंदिया : येथील रहिवासी तथा फेमस स्टुडिओचे संचालक विनोद सत्यनारायण चौरासिया यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते.

.....

पूनमदेवी चांदवानी

गोंदिया : येथील हेमू कॉलनी सिंधी चौक रहिवासी पूनमदेवी बन्सीलाल चांदवानी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५० वर्षांच्या होत्या.

......

लक्ष्मण भोयर

गोंदिया : कस्तुरबा वॉर्ड रहिवासी लक्ष्मण भोयर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

.....

शांतीदेवी वर्मा

गोंदिया : शहरातील कृष्णपुरा वॉर्ड रहिवासी शांतीदेवी वर्मा यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

.......

ऋषी सहारे

अर्जुनी मोरगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुकाप्रमुख ऋषी कवडू सहारे यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

.......

तीर्थराज भौतिक

तिरोडा : तालुक्यातील धादरी येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस पाटील तीर्थराज भौतिक यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

.....

उद्धव मेश्राम ()

गोंदिया : शहरातील शास्त्री वॉर्ड रहिवासी उद्धव कृष्णाजी मेश्राम यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

.....

मीराबाई मेश्राम

गोंदिया : शहरातील शास्त्री वॉर्ड रहिवासी मीराबाई उद्धव मेश्राम यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Nitesh Panchbhai ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.