सोनेगाव येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST2021-03-16T04:29:50+5:302021-03-16T04:29:50+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून तिरोडा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष ओमपकाश पटले, संरपच बाळू भगत, पूजा ...

Newly elected Gram Panchayat members felicitated at Sonegaon | सोनेगाव येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

सोनेगाव येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

प्रमुख पाहुणे म्हणून तिरोडा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष ओमपकाश पटले, संरपच बाळू भगत, पूजा भगत, बबलू रहांगडाले, मुन्ना कटरे, श्यामराव भगत, नरेश टेंभरे, रेखा भगत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात देवगना रहांगडाले, आनंद मेश्राम, राजकुमार रहांगडाले मंगलेसरी गौतम कविता राऊत रेखाताई भगत, ग्रामपंचायत सदस्य हेतराम ठाकरे, परमेश्वर रहांगडाले, आनंद मेश्राम, राजकुमार रहांगडाले, मंगलेसरी गौतम, कविता राऊत, रेखा भगत व इतर सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. संचालन आनंद मेश्राम यांनी केले, तर आभार हेतराज ठाकरे यांनी मानले.

Web Title: Newly elected Gram Panchayat members felicitated at Sonegaon