नवनियुक्त प्रदेश सचिवांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST2021-09-18T04:31:45+5:302021-09-18T04:31:45+5:30
यावेळी पक्ष संघटन, ग्राम कमिटी, बूथ कमिटी व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व गोरेगाव नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात ...

नवनियुक्त प्रदेश सचिवांचा सत्कार
यावेळी पक्ष संघटन, ग्राम कमिटी, बूथ कमिटी व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व गोरेगाव नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. माजी आमदार दिलीप बन्सोड, सी. टी. चौधरी, जगदीश येरोला, राजेंद्र राठोड, तालुका अध्यक्ष डेमेंद्र राहागंडाले, मलेश्याम येरोला, ओबीसी जिल्हा आघाडी अध्यक्ष जितेंद्र कटरे, शशी भगत, माणिक बिसेन, ओमप्रकाश कटरे, खिरचंद येडे, भुमेश्वरी रहागंडाले, अशोक शेंडे, देवचंद कुंभलवार, रुपेंद्र दिहारे, भीमराज टेंभुर्णीकर, दिलराज शिंगाडे, मदन कोटांगले, गणराज कुमडे, रमेश वट्टी, यादोराव पारधी, मुलचंद खांडवाये, खालीद शेख, प्रेमलाल भगत, उत्तम कटरे, नामदेव नाईक, राहुल कटरे उपस्थित होते. प्रास्ताविक डेमेंद्र रहागंडाले यांनी केले. संचालन अशोक शेंडे यांनी केले. आभार के. टी. राऊत यांनी मानले.