शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय विधी दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:06 AM

तालुका विधी सेवा समिती सडक-अर्जुनीच्या वतीने दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सडक-अर्जुनी येथील न्यायदान कक्षामध्ये राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : तालुका विधी सेवा समिती सडक-अर्जुनीच्या वतीने दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सडक-अर्जुनी येथील न्यायदान कक्षामध्ये राष्ट्रीय  विधी सेवा दिवस साजरा करण्यात आला.या वेळी विधी स्वयंसेवक मीनाक्षी साखरे, भारती मेश्राम, संतोष बोरकर, इरसाद सैयद, चुलीराम कोरे यांनी राष्टÑीय विधी सेवेचे महत्व सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनातून दिवाणी न्यायाधीश वि.अ. साठे यांनी, विधी सेवा म्हणजे काय हे सांगून त्याचे महत्व सांगितले. तसेच त्यांनी राष्टÑीय विधी सेवा, राज्य विधी सेवा, जिल्हा विधी सेवा व तालुका विधी सेवा याद्वारे लोकांना कोणकोणत्या सवलती व सोयी मिळू शकतात, याची माहिती दिली.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात, अशा शिबिराद्वारे लोकांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व सहाय्य दिले जाते. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न धारकांना दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोफत वकिलांची सेवा पुरविली जाते. तुरुंगात बंद असलेले कैदी, महिला, अज्ञान मुले, आदिवासी, अपंग व मानसिक रुग्ण जे आर्थिक रुपाने दुर्बल घटक तसेच मागासवर्गीयांना दिवाणी व फौजदारी खटल्याकरिता मोफत वकिलांचे सहाय्य पुरविले जाते. या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक गावात कायद्याची माहिती दिली जाते. जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण वेळ मोफत वकिलांची सोय उपलब्ध करुन दिली जाते. मोफत सल्ला देणाºया वकिलांचा मोबाईल क्रमांक प्रकाशित केला जातो. बाल न्यायालयातील पक्षकारांना व आरोपींना रिमांडच्या दिवशी देखील मोफत वकिलांची सेवा उपलब्ध करुन दिली जाते. राष्ट्रीय  विधी सेवा दिवसानिमित्त १० दिवसांचा राष्ट्रीय विधी सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तसेच त्यांनी उपस्थित लोकांना या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अशी विनंती केली.याप्रसंगी न्यायालयातील सर्व विधिज्ज्ञ, नागरिक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार अ‍ॅड.पी.के. रंगारी यांनी केले. शिबिरासाठी सहायक अधीक्षक, इतर कर्मचारी वर्ग, वकील मंडळी, विधी स्वयंसेवक आदींनी सहकार्य केले.