नमाज पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 01:01 IST2017-06-27T01:01:28+5:302017-06-27T01:01:28+5:30
रमजान ईद निमित्त आमगावच्या कुंभारटोली परिसरात असलेल्या ईदगाह येथे सोमवारी मुस्लीम बांधवांनी हजारोच्या संख्येत नमाज पठन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.

नमाज पठण
नमाज पठण : रमजान ईद निमित्त आमगावच्या कुंभारटोली परिसरात असलेल्या ईदगाह येथे सोमवारी मुस्लीम बांधवांनी हजारोच्या संख्येत नमाज पठन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी समाज बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.