शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचा अंगरक्षक निलंबित

By admin | Updated: May 9, 2016 01:51 IST

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर ९ एप्रिल रोजी हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या

मुख्य आरोपी फरारच : पोलीस प्रशासनाच्या हातात येईनागोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर ९ एप्रिल रोजी हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला महिनाभराच्या कालावधीत निलंबित करण्यात आले. अनंतराम मंगरू तुलावी (बक्कल नं. ३३६) असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.हॉटेलात पत्रपरिषद सुरू असताना भाजप नगरसेवक शिव शर्मा याने आमदार अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी १३ एप्रिलच्या रात्री ९.५६ वाजता अनिमेश ऊर्फ राज लक्ष्मीनारायण दुबे (२२, रा.गजानन कॉलनी) व गजेंद्र रामचरण साते (२१, रा.मरारटोली) यांना अटक केली. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांचा अंगरक्षक तुलावी ड्रायव्हर सोबत गाडीतच बसून होता. त्यामुळे हल्लेखोरांना थांबविता आले नाही किंवा त्यांना वेळीच अटक करता आली नाही. ज्यावेळी घटना घडली त्या घटनेची माहिती अंगरक्षकाला झालीच नाही. त्या अंगरक्षकाला आ. अग्रवाल यांनीच गाडीवर राहायला सांगितले असे त्या कर्मचाऱ्याने दिलेल्या बयानात म्हटले आहे. परिणामी हल्लेखोर यशस्वी झाले. आपल्या कामात अनागोंदी कारभार केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करून देवरी उपमुख्यालयाशी जोडण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)दिनेश पालांदूरकरचेही निलंबनगंगाझरी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार दिनेश पालांदूर याने नाकाबंदी दरम्यान एका ट्रॅक्टरला पकडून त्याच्या मालकाकडून पैसे घेतले. परंतु त्याला दोन दिवसानंतरही फोन करून पुन्हा पैशांची मागणी करीत ट्रॅक्टर जप्त करील अशी धमकी देत होता. त्यामुळे त्याला लाचलुचपत विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यालाही ३० एप्रिल रोजी निलंबित करून देवरी पोलीस उपमुख्यालयाशी जोडण्यात आले.