मलखांब प्रात्यक्षिक :

By Admin | Updated: May 31, 2015 00:46 IST2015-05-31T00:46:37+5:302015-05-31T00:46:37+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोरी महागाव येथील बालसंस्कार शिबिरात बालकांना मलखांबवरील कवायतींचे प्रशिक्षण देण्यात

Mallakham demonstration: | मलखांब प्रात्यक्षिक :

मलखांब प्रात्यक्षिक :

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोरी महागाव येथील बालसंस्कार शिबिरात बालकांना मलखांबवरील कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराच्या समारोपप्रसंगी मलखांबाद्वारे मुलांनी सूर्यनमस्काराचे विविध प्रकार उपस्थितांना दाखविले.

Web Title: Mallakham demonstration:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.