भवभूती महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST2021-09-02T05:01:26+5:302021-09-02T05:01:26+5:30

अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. धानोरकर होत्या. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून एन. डी. ढांगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची ...

Major Dhyanchand's Birthday at Bhavbhuti College () | भवभूती महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती ()

भवभूती महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती ()

अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. धानोरकर होत्या. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून एन. डी. ढांगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून करण्यात आली. याप्रसंगी ढांगे यांनी, मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर व हॉकी खेळात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रकाश टाकला. धानोरकर यांनी, मेजर ध्यानचंद यांचा आदर्श निर्माण करून खेळात नैपुण्य मिळवावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रास्ताविक मांडून संचालन प्रभारी शारीरिक शिक्षक प्रवीण लोणारे यांनी केले. आभार डॉ. एस. एस. गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. ए. एम. देशपांडे, डॉ. टी. आर. हुमे, प्रा. एम. जी. बावनथडे, डॉ. एस. जी. तावडे, डॉ. आर. टी. बावनथडे, प्रज्ञा भगत, डॉ. एम. जी. आवळे, डॉ. बी. वाय. कठाने, डॉ. मृणालिनी देशपांडे, डी. एल. राणे, जे. जी. नाकडे, प्रा. विशाल राठोड, डॉ. बुद्धघोष सिंगाडे, प्रा. ओ. आय. ठाकूर, प्रा. झेड. एस. पठ्ठे, डॉ. चंद्रगिरीवार, प्रा. विजय फुंडे उपस्थित होते.

Web Title: Major Dhyanchand's Birthday at Bhavbhuti College ()