मुख्य रस्तेही गेले वाहून

By Admin | Updated: September 2, 2015 01:53 IST2015-09-02T01:53:10+5:302015-09-02T01:53:10+5:30

गोंदिया शहरातील रस्ते आणि कचऱ्याची समस्या शहरवासीयांच्या कायम पाचवीला पुंजली आहे.

The main roads were carried away | मुख्य रस्तेही गेले वाहून

मुख्य रस्तेही गेले वाहून

मुख्य रस्तेही गेले वाहून : गोंदिया शहरातील रस्ते आणि कचऱ्याची समस्या शहरवासीयांच्या कायम पाचवीला पुंजली आहे. यावर्षी आतापर्यंत झालेला पाऊस रिमझिम स्वरूपाचाच असल्यामुळे रस्त्यांवरील खड्डे उघड पडले नव्हते. मात्र दोन दिवसांपूर्वी रात्रभर झालेल्या पावसाने चांगल्या रस्त्यांचीही वाट लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील मुख्य चौक, शहराच्या मध्यभागी असलेला वर्दळीचा जयस्तंभ चौकही त्यातून सुटले नाहीत. या चौकांचीच अशी दुरवस्था आहे तर इतर रस्त्यांचे हाल कसे असतील?

Web Title: The main roads were carried away