शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : लोकप्रतिनिधी आणि सरकारची विचारधारा एक हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

निवडणूक प्रचारार्थ मरारटोली रेल्वे क्रासींग, वसंतनगर, पुनाटोली, पाल चौक, रामनगर, बलमाटोला, दासगाव बु., बिरसी, ढाकणी, लोधीटोला, चुटीया, रापेवाडा, पांगडी येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका, नंदू बिसेन, दीपक कदम, पंकज यादव, कल्लू यादव, कान्हा यादव, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, चमनलाल बिसेन, रमेश अंबुले, विजय लोणारे, स्रेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेला केवळ विकास हवा आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दासगाव, बलमाटोला, ढाकणी येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा वर्षांपासून आपण विकासाच्या मुद्दावरच निवडणूक लढत आहे. केवळ विकासाच्या नावावर राजकारण करण्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळेच आपण विकासाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोंदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वास ठेवीत भाजपमध्ये प्रवेश केला. विकासाच्या मार्गावर पुढे जायचे असेल तर लोकप्रतिनिधी आणि सरकारची विचारधारा ही एक असायला हवी असे प्रतिपादन भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.निवडणूक प्रचारार्थ मरारटोली रेल्वे क्रासींग, वसंतनगर, पुनाटोली, पाल चौक, रामनगर, बलमाटोला, दासगाव बु., बिरसी, ढाकणी, लोधीटोला, चुटीया, रापेवाडा, पांगडी येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका, नंदू बिसेन, दीपक कदम, पंकज यादव, कल्लू यादव, कान्हा यादव, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, चमनलाल बिसेन, रमेश अंबुले, विजय लोणारे, स्रेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेला केवळ विकास हवा आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील जनतेने आपल्यावर मागील पंधरा वर्षांपासून विश्वास कायम ठेवला आहे. तोच विश्वास यापुढेही कायम ठेवून विकासाच्या मुद्दावर साथ देण्याची गरज आहे. लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम राहिल्यास गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विकासाचा रथ कुणीही थांबवू शकणार आहे. जोपर्यंत या क्षेत्रातील सर्व समस्या दूर होणार नाही तोपर्यंत आपले कार्य सुरुच राहील असे सांगितले. नेतराम कटरे म्हणाले काही ठेकेदार भ्रष्टाचाराचा पैसा लावून लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न पाहत आहे.मात्र त्यांना जनताच धडा शिकविणार असल्याचे सांगितले. पदयात्रा आणि प्रचारसभांच्या माध्यमातून गोपालदास अग्रवाल यांनी जनतेशी संवाद साधला. पदयात्रे दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.संजय टेंभरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेशभाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून माजी जिल्हा परिषद सदस्य व बळीराजा शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आमदार खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेतराम कटरे, प्रफुल अग्रवाल, अमृत इंगळे उपस्थित होते.

टॅग्स :gondiya-acगोंदिया