शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : भाऊ, काय म्हणते निवडणुकीची हवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

एकदा की प्रचाराचे वारे वाहू लागले की, मग लग्नकार्य असो, अन्यथा गावचा आठवडी बाजार असो, चार-आठ जण जमले की निवडणुकीचा विषय ओघाने छेडलाच जातो. मिळेल तेथे सावलीचा आधार घेत ग्र्नामस्थ गप्पात रंगलेले दिसत आहेत. काय म्हणते निवडणुकीची हवा, असा सवाल येताच दुष्काळाने आमचीच हवा निघायची वेळ आली अन् काय निवडणुकीचे घेवून बसलात, असे प्रतिसवालही ऐकायला मिळाला. आपल्या जवळच्या माणसाचाच विचार करावा लागेल.

ठळक मुद्देसर्वत्र चर्चा : गावागावातून घेतला जातोय कानोसा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर आला आहे. दरम्यान, अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या या निवडणुकीची रंगत आता खेड्यापाड्यातही जोर धरत आहे. आता गावागावातून तुमच्याकडे हवा धरत आहे. आता गावागावातून तुमच्याकडे हवा तरी कुणाची आहे, याचा कानोसा घेतला जात आहे. निवडणुक मग ती कोणती का असेना, ग्रामीण जनतेसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. एकदा की प्रचाराचे वारे वाहू लागले की, मग लग्नकार्य असो, अन्यथा गावचा आठवडी बाजार असो, चार-आठ जण जमले की निवडणुकीचा विषय ओघाने छेडलाच जातो. मिळेल तेथे सावलीचा आधार घेत ग्र्नामस्थ गप्पात रंगलेले दिसत आहेत. काय म्हणते निवडणुकीची हवा, असा सवाल येताच दुष्काळाने आमचीच हवा निघायची वेळ आली अन् काय निवडणुकीचे घेवून बसलात, असे प्रतिसवालही ऐकायला मिळाला. आपल्या जवळच्या माणसाचाच विचार करावा लागेल. आमच्या गावात तर एकतर्फी मतदान होणार आहे. कुणीही निवडून आलं तरी आपले दिवस थोडीच पालटणार, शेतकऱ्यांचं हित पाहणाºयालाच प्राधान्य देऊ, अशा अनेक गप्पा निवडणुकीचा रंग भरु लागल्या आहेत. सध्याचा काळ हा सोशल मिडियाचा काळ असल्याने एकमेकांच्या गावात नेमके काय सुरु आहे, हे चटकन कळत आहे. असे असले तरी राजकीय पातळीवर कुणाची हवा आहे, हे स्पष्टपणे सांगताना अनेक जण खबरदारी घेत आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांमध्ये फेसबुक आणि मोबाईलवर तर युद्धच सुरु आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया