शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

गोठ्याला आग लागून अडीच लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:58 PM

येथील जुन्या वस्तीत गुरूवारी सकाळी ९.३० अचानक लागलेल्या आगीमुळे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. येथील रहिवासी गुलाब कटरे व संजय कटरे यांच्या गोठ्याला अचानक आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील जुन्या वस्तीत गुरूवारी सकाळी ९.३० अचानक लागलेल्या आगीमुळे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.येथील रहिवासी गुलाब कटरे व संजय कटरे यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत ४० पाईप, ट्रॅक्टरचे टायर व तणस जळून खाक झाली. आग एवढी भिषण होती की आगीला आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायतच्या अग्नीशमन कर्मचाऱ्यांना तब्बल चार तास प्रयत्न करावे लागले. या आगीमुळे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.आग विझविण्यासाठी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, नगरपंचायतचे उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले,नगरसेवक रेवेंद्रकुमार बिसेन, गुड्डू कटरे, अंकित रहांगडाले, मोरेश्वर रहांगडाले, संजय बारेवार व नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.आगीच्या घटनेचा पंचनामा तलाठी जी.व्ही.गाढवे यांनी केला.नि:शुल्क सेवागोरेगाव शहरात कुठेही आगीची घटना घडल्यास नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन विनाशुल्क पुरविले जाईल असे नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी सांगीतले.

टॅग्स :fireआग