भगवान महावीर शोभायात्रा :
By Admin | Updated: April 10, 2017 01:09 IST2017-04-10T01:09:40+5:302017-04-10T01:09:40+5:30
भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारी गोंदियातील गोरेगाल चौकात असलेल्या जैन मंदिरातून पालखी शोभायात्रा काढण्यात आली.

भगवान महावीर शोभायात्रा :
भगवान महावीर शोभायात्रा : भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारी गोंदियातील गोरेगाल चौकात असलेल्या जैन मंदिरातून पालखी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिलांनी भक्तीगीत व भजन गात रॅलीत सहभाग नोंदविला. यात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासह जैन समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.