गोंदिया जिल्ह्यात बिबट मृतावस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:42 IST2020-05-23T11:42:34+5:302020-05-23T11:42:54+5:30
गोरेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या फार्म हाऊस जवळ एक बिबट मृतावस्थेत आढळल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

गोंदिया जिल्ह्यात बिबट मृतावस्थेत आढळला
ठळक मुद्देमृत्यूचे कारण स्पष्ट नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या फार्म हाऊस जवळ एक बिबट मृतावस्थेत आढळल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. दरम्यान याची माहिती मिळताच गोंदिया वन्यजीव विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.