झेप पानकावळ्यांची :
By Admin | Updated: November 30, 2015 01:29 IST2015-11-30T01:29:11+5:302015-11-30T01:29:11+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध तलावात सध्या मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे आगमन होत आहे.

झेप पानकावळ्यांची :
झेप पानकावळ्यांची : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध तलावात सध्या मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे आगमन होत आहे. देशी-विदेशी पक्षी येथे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यात यंदा पानकावळ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तलावाच्या पाण्यावर मासोळ्या टिपण्यासाठी झेप घेताना पानकावळ्यांचा हा कळप दिसून येत आहे.