कृष्णकुमार जयस्वाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:48+5:302021-04-24T04:28:48+5:30
..... भगतराम चुगवानी गोंदिया : शहरातील श्रीनगर येथील रहिवासी भगतराम बुधरमल चुगवानी यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ४५ वर्षांचे ...

कृष्णकुमार जयस्वाल
.....
भगतराम चुगवानी
गोंदिया : शहरातील श्रीनगर येथील रहिवासी भगतराम बुधरमल चुगवानी यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
.....
नानकराम आयलानी
गोंदिया : शहरातील श्रीनगर रहिवासी नानकराम आयलानी यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
....
रामकुमार पाठक
गोंदिया : रामनगर रहिवासी रामकुमार पाठक यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
.....
फुलवंता अजित
गोंदिया : रामनगर रहिवासी फुलवंता अजित यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
....
रामदास कोल्हाटकर
गोंदिया : तेढवा रहिवासी सामाजिक कार्यकर्ते रामदास कोल्हाटकर यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
....
आशा रामटेके
गोंदिया : शहरातील डब्लिंग कॉलनी रहिवासी आशा रामटेके यांचे निधन झाले. मृत्युसमयी त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
......
रामकृष्ण कारेमोरे
तिरोडा : तालुक्यातील खैरलांजी रोड रहिवासी रामकृष्ण कारेमोरे यांचे यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.