जागर राष्ट्राभिमानाचा :
By Admin | Updated: December 25, 2016 02:03 IST2016-12-25T02:03:19+5:302016-12-25T02:03:19+5:30
अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी

जागर राष्ट्राभिमानाचा :
जागर राष्ट्राभिमानाचा : अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्रेहसंमेलनादरम्यान राष्ट्राभिमानाचा जागर करणारे नृत्य सादर केले. यात छत्रपती शिवाजी राजांची महती सांगणाऱ्या नृत्याने लक्ष वेधून घेतले.