भारतीय बौद्ध महासभा शाखा गर्रा बु. ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST2021-04-17T04:28:49+5:302021-04-17T04:28:49+5:30

...... विविध उपक्रम राबवून साजरी केली भीम जयंती () केशोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशोरी येथे विविध स्पर्धा ...

Indian Buddhist Mahasabha Branch Garra Bu. () | भारतीय बौद्ध महासभा शाखा गर्रा बु. ()

भारतीय बौद्ध महासभा शाखा गर्रा बु. ()

......

विविध उपक्रम राबवून साजरी केली भीम जयंती ()

केशोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशोरी येथे विविध स्पर्धा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक पी.एन.जगझापे यांनी शाळेत निबंध स्पर्धा, एकपात्री अभिनय, वेशभूषा असे विविध उपक्रम राबविले. गीता बडोले, हेमंत पवनकर यांनी मोलाचे सहकार्य केले. निबंध स्पर्धेत निकिता संजय खंडारकर, रोशन अविनाश धुर्वे, संस्कार विनोद भजने, तिलक रामचंद्र देशकर, लीना नीलाधर ठाकरे, हर्षद ज्ञानदेव कापगते, किरण रमेश मेश्राम, ज्ञानेश्वरी केशव मरसकोल्हे यांनी भाग घेतला. वेशभूषा स्पर्धेत वंश गुनेश काडगाये, भाविक गुणवंत नेवारे, यश प्रवीण खोब्रागडे यांनी भाग घेतला.

Web Title: Indian Buddhist Mahasabha Branch Garra Bu. ()