हुडहुडी :

By Admin | Updated: December 30, 2016 00:53 IST2016-12-30T00:53:17+5:302016-12-30T00:53:17+5:30

गोंदिया जिल्ह्यात पारा ९ अंशांपेक्षा खाली गेल्यामुळे रात्रीच नाही तर दिवसाही गारवा जाणवत आहे.

Hudhudi: | हुडहुडी :

हुडहुडी :

हुडहुडी : गोंदिया जिल्ह्यात पारा ९ अंशांपेक्षा खाली गेल्यामुळे रात्रीच नाही तर दिवसाही गारवा जाणवत आहे. रात्रीच्या वेळी ऊब निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. यात ग्रामीण भागासह शहरी नागरिकही निवडणुकीच्या गप्पात रंगवत आहेत.
 

Web Title: Hudhudi: