सत्कार आदर्शांचा :
By Admin | Updated: September 7, 2015 01:43 IST2015-09-07T01:43:27+5:302015-09-07T01:43:27+5:30
शिक्षण विभागाच्यावतीने राज्यातील आदर्श शिक्षक आणि सावित्रीबाई फु ले आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण समारंभ ठाणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ....

सत्कार आदर्शांचा :
सत्कार आदर्शांचा : शिक्षण विभागाच्यावतीने राज्यातील आदर्श शिक्षक आणि सावित्रीबाई फु ले आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण समारंभ ठाणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक दिनी करण्यात आले. याप्रसंगी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षिका प्रभा कुंभलकर, शिक्षक दशरथ जीभकाटे, योगेश्वर चौधरी व सुखराम कापगते सपरिवार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दिसून येत आहेत. कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.