हाजरा फॉल वाहू लागला :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 01:47 IST2016-07-08T01:47:19+5:302016-07-08T01:47:19+5:30
परिसरात मागील चार-पाच दिवसांपासूनच खऱ्या अर्थाने पावसाला सुरूवात झाली आहे.

हाजरा फॉल वाहू लागला :
हाजरा फॉल वाहू लागला : परिसरात मागील चार-पाच दिवसांपासूनच खऱ्या अर्थाने पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील हाजरा फॉललाही पाणी आले असून तो वाहू लागला आहे. हाजरा फॉलचे हे विहंगम दृष्य बघण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.