बाल भोजन :
By Admin | Updated: July 14, 2016 01:57 IST2016-07-14T01:57:05+5:302016-07-14T01:57:05+5:30
महिन्यातून एकदा अंगणवाडीतील बालकांचा बाल भोजन कार्यक्रम आयोजित केला जातो.

बाल भोजन :
बाल भोजन : महिन्यातून एकदा अंगणवाडीतील बालकांचा बाल भोजन कार्यक्रम आयोजित केला जातो. असाच एक कार्यक्रम सिव्हील लाईन्समधील रविशंकर वार्डातील अंगणवाडी केंद्र-४ मध्ये घेण्यात आला. या वेळी बाल मंडळीने भोजनाचा आनंद घेतला.