हिरवाई :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:23 IST2017-06-18T00:23:41+5:302017-06-18T00:23:41+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. तालुक्यातील नवेगावबांधच्या तलावाकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला....

हिरवाई :
हिरवाई : अर्जुनी-मोरगाव तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. तालुक्यातील नवेगावबांधच्या तलावाकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या मस्त हिरव्या गार झाडांना पाहून मन हिरवेगार झाल्याशिवाय राहात नाही.