शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
2
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
5
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
6
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
7
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
8
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
9
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
10
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
11
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
12
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
13
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
14
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
15
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
16
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
17
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
18
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
19
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 6:30 PM

गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आले.

ठळक मुद्दे थंडीचा जोर आणखी वाढला

गोंदिया : एकीकडे कोरोना हाहाकार माजवित आहे तेथेच दुसरीकडे थंडी आपला कहर करीत असून, दोघांच्या मधात माणसाची फसगत होताना दिसत आहे. तापमानाची घसरण काही थांबत नसून जिल्ह्यात शीतलहर आल्याने जिल्हावासियांना आता घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. गुरुवारी (दि.२७) जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. यात किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आहे.

मध्यंतरी थंडीने आपला जोर दाखवून दिला होता व तापमानात वाझ होऊ लागली होती. मात्र आता त्यानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात होते. त्यानुसार पुन्हा तापमानात घसरण सुरू झाली असून, थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आहे. वाढत्या थंडीमुळे जिल्ह्यात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळत असून, त्यात आता या शीतलहरमुळे नागरिकांना आणखी त्रास होणार असे दिसून येत आहे.

२० डिसेंबर रोजी होते ८.२ अंश तापमान

गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले आहे, तर यंदा २० डिसेंबर रोजी जिल्ह्याचे सर्वांत कमी तापमान ८.२ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले होते. यामुळे २० डिसेंबर हा दिवस यंदाचा सर्वांत थंड दिवस असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमान