गोंदिया जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:46+5:302021-04-26T04:25:46+5:30
ऑन द ग्राउंड रिपोर्ट/विदर्भ १. रविवार, दिनांक १८ एप्रिल ते शनिवार दिनांक २४ एप्रिल २०२१ या सात दिवसांतील एकूण ...

गोंदिया जिल्हा
ऑन द ग्राउंड रिपोर्ट/विदर्भ
१. रविवार, दिनांक १८ एप्रिल ते शनिवार दिनांक २४ एप्रिल २०२१ या सात दिवसांतील एकूण नवे रुग्ण.
४७५२
२. या सात दिवसांतील एकूण बरे झालेले रुग्ण.
४५८२
३. या सात दिवसांतील एकूण मृत्यू पावलेले रुग्ण.
१२२
४. या सात दिवसांतील पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी संख्या.
६७८
५. या सात दिवसांतील बरे झालेल्या रुग्णांची सरासरी संख्या.
६५४
६. या सात दिवसांतील मृत्यू पावलेल्या रुग्णांची सरासरी संख्या.
१७
७. निष्कर्ष.
जिल्ह्यात कोराेनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधित रुग्णांचे प्रमाण थोडे अधिक आहे. कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने थोडी चिंता कायम आहे. सुरुवातीला ऑक्सिजन, बेडचा अभाव आणि कोरोनावरील औषधांचा निर्माण झालेला तुटवडा यांनी चिंता वाढली होती. मात्र हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.